Skip to main content

Posts

Featured

आधुनिक भारतात विचारानमध्ये खुप परिवर्तन झाले अभिनंदन क्रति मध्ये ?

विचारातून क्रति मध्ये परिवर्तन होइल पन भारतामध्ये क्रतिच्या परिवर्तनाचा वेग आतिषय मंदावलेला आहे हि  एक दुखाचिबाब आहे भारतामध्ये खऱ्याआर्थाने समानता कधि येणार ? एकिकडे भारतामध्ये जातिवाद वाडत जाताणा दिसत आहे जातिचे राजकारण मोठ्याप्रमाणावर चालते. ज्या देशामध्ये जाति व्येवस्था आहे त्या देशात लोकशाही  कशि आसेल ? याचे उत्तर मंजे ज्या देशात जाति वेव्स्ता आहे त्या देशात लोकशाही नस्ते तर लोकशाहि प्रकार आस्तो मंजे मंजेच लोकशाहि प्रक्रिया आस्ते कारण जातीवेव्स्ता आहे तिथे हिटलर लोकप्रिय आस्तो मंजे त्यांच्या मनामदे हिटलर चे विचार आस्तात जिथे जाति वेव्स्ता आस्तित्वात आस्ते तिथे लोकशाही प्रक्रियेने जातशाह...

Latest posts

वंचीताना न्याय कधि ? न्यायासाठि काय ?