वंचीताना न्याय कधि ? न्यायासाठि काय ?

अन्यायाच्या विरोधात न्यायासाठी केलेली कुठल्याही प्रकारचि क्रति हि न्यायाच्या दिषेनेच आस्ते.
परंतु कुठलिही क्रती करण्या आगोदर आन्याय का झाला आणि त्याचि कारण काय हे हि पाहणे फार गरजेचे आहे
त्यानुसार पुडिल क्रती असायला हवी तरच ति क्रती न्यायाच्या दिषेने आसेल.


भारता मध्ये काहि घोषणा आश्या आयकायला मिळतात कि त्याच्या नेमका आर्थ काय  आहे हे मला आणखी समजले नाहि
   (अनेकता मे हि एकता है ) हा काय प्रकार आहे ?
मि म्हणेल आणेखता को मिटाने मे हि एकता है. असो
भारत हा देश जातिपातीत विभागलेला देश आहे या देशात वेगळ्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या जाति पाहायला मिळतात किंवा एकाच राज्यात कित्तेक प्रकारच्या जाति आहेत.
आधुन मधून कधि कधि या जातिनमध्ये जातिय दंगली झाल्याचे पाहायला मिळते इथला तरूण मातिसाठी कमि आणि जाती साठी जास्त भांडताना दिसत आहे.   माती साठी भांडनारे हि खुप आहे पन ते शास्किय सेवेतलेच
देश म्हणून हि मोठ्याप्रमाणावर तरूण उभे राहतात .   आसे  पन जात म्हणून किंवा धर्म म्हणून मोठ्याप्रमाणावर तरूण उभे राहाताणा दिसत आहेत आणि यातूनच जातिय किंवा धार्मिक दंगली उफाळून येताणा दिसतात आसो.
जातियवाद तर नष्ट होयलाच पाहिजे पन हि परमपरा नसून बिमारी आहे.
या बिमारी च्या इलाजासाठि छत्रपती शिवरायांच्या,शाहु,फुले,आंबेडकर यांच्या विचाराचा डोस सतत चालू आसयला हवा .
आसो हि बिमारी नष्ट होइल त्या वेळि होईल पन त्यासाठी या विचारांचे डोस सतत पाजत राहने गरजेचे आहे म्हणजे मानस कुपोषित आनि विकलांग होणार नाहीत.
सममूळ उचाटन करण्यासाठी हा प्रारंभीचा डोस आहे. हे होइल तेव्हा होइल पन हे डोस पाजत पाजत आपल्याला इथल्या कष्टकरी शेतकरी राज्याच्या हि
विचार करावा लागेल व त्याच बरोबर कामगार वर्गाचा विचार करावा लागेल व देशात वाडत जाणाऱ्या बेरोजगारी चा हि विचार करावा लागेल तरूण बेरोगार आहे म्हणून तो जातियवादासारख्या बिमारिचा शिकार होत आहे पन त्याला शाहु,फुले,आंबेडकर यांचा विचाराचा  व शिवरायांच्या विचाराचा डोस पाजून ह्याना बरे करता येयिल पन कामधंद्याच काय
यांचा हाताला काम पाहिजे नाहीतर याच विचाराचा side effect होण्याची श्यक्यता नाकरता येत नाहि आपल्या आपल्या जातितला माहापुऱूष वाटून घेणे हे सगळ एकत्रित रित्या चालवायचे आसेलतर रोजगार निर्मिती बरोबर
शेतकऱ्यान्च्या प्रश्नाकडे हि गांभीर्याने पाहावे नाहीतर या देशाचे खुप जास्त नुक्सान होइल आणि होत हि आलेले आहे .
शेतकऱ्यान्च्या प्रश्नांवर जोर आसला  पाहिजे तरच वंचितान्ना न्याय मिळेल रोजगार निर्मिती पाहिजे तरच वंचिताना न्याय मिळेल त्याच शिवराय,शाहु.फुले,आंबेडकर हि विचारधारा औषध रुपाने पाजत राहावि.

किरण शिंदे
 धन्यवाद

Comments