आधुनिक भारतात विचारानमध्ये खुप परिवर्तन झाले अभिनंदन क्रति मध्ये ?

विचारातून क्रति मध्ये परिवर्तन होइल पन भारतामध्ये क्रतिच्या परिवर्तनाचा वेग आतिषय मंदावलेला आहे
हि  एक दुखाचिबाब आहे
भारतामध्ये खऱ्याआर्थाने समानता कधि येणार ? एकिकडे भारतामध्ये जातिवाद वाडत जाताणा दिसत आहे
जातिचे राजकारण मोठ्याप्रमाणावर चालते.
ज्या देशामध्ये जाति व्येवस्था आहे त्या देशात लोकशाही  कशि आसेल ?
याचे उत्तर मंजे ज्या देशात जाति वेव्स्ता आहे त्या देशात लोकशाही नस्ते तर लोकशाहि प्रकार आस्तो मंजे
मंजेच लोकशाहि प्रक्रिया आस्ते कारण जातीवेव्स्ता आहे तिथे हिटलर लोकप्रिय आस्तो मंजे त्यांच्या मनामदे
हिटलर चे विचार आस्तात जिथे जाति वेव्स्ता आस्तित्वात आस्ते तिथे लोकशाही प्रक्रियेने जातशाहि चालत आस्ते
लोकशाहिच्या पांघरूणा खालि जात शाहि चालत आस्ते मंजेच हिटलरी विचार चालतात
आणि हे विचार बहुसंख्य आसणार्या समाजाला फार आवडत आस्तात कारण लोकशाही प्रकियेमध्ये संख्येला माहात्व आस्ते त्यामुळे हे विचार पोसले जातात
जाति वेव्स्त्हेच्या नावाचा उपयोग करून राजकारणी किंवा भांडवलदार लोक राजकारण करत आस्तात
आणि आणखि स्रिमंत होत जातात गरीब सोशित वंचित कष्टकऱ्यान्चे  व शेतकऱ्यांचे शोषण करत आस्तात
पन एकाद्याने या वेव्स्तेच्या विरूध्द आवाज केलास  जातिचे किंवा वेगळे आधार घेउन त्यांना थांबतात या विकास
हारवल्या जातो.

देशाचे नुक्सान होण्यामधे आसनार्या गोष्टी मंजे

धर्मद्वेष,धर्मअभिमान, जातिद्वेष, जातिवाद, सत्तेचि लालसा व भांडवलदारि शोषक व्रति
जातीय संघटना धर्माच्या संघटना  किंवा बिना क्रतिच्या पोकळ समाजवादि संघाटना किंवा बिना क्रतिचे पुरोगामी पना

धर्मनिरपेक्षराष्ट्र उभारणी साठी धर्म आभिमान बाळगने चूकआहे
मार्क्सचे धर्माबाबद चे मत धर्मनिर्पेक्ष राष्ट्रांसाठि योग्य आहे

शेतकऱ्यान कडे लक्ष्य देने गरजेचे आहे त्याशिवाय देश पुडे जाऊ शकत नाहि आसे माजे मत आहे


किरण शिंदे
धन्यवाद मो. ९५२७१८३५७९ 

Comments